माझे गाव
भिलवडी,
ता. पलूस, जि.सांगली.
प्रस्तावना–
भिलवडी स्टेशन हे गाव पलूस तालुक्यात चितळे उद्योग समुह व हिंदुस्थान पेट्रोलियन गॅस प्लॅटचे शेजारी बसले आहे. गावास रेव्हीन्यूव रद्द नाही त्यामुळे गावातील सर्व शेतकयांच्या जमिनी हया जवळच्या गावच्या हद्दीत येतात.