उद्योग
गृहउद्योग संस्था संख्या–
- मिरची कांडप – 2.
- पिठाची चक्की – 3.
- पापड उद्योग – 1.
प्रकल्प–
- सार्वजनिक गांडूळ खत प्रकल्प 1.
- सर्व बचतगटामाफर्त एक सामुहिक गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे.
दुध संकलन उद्योग–
- चितळे यांचा दुध संकलन उद्योग–या चितळे बंधूचा दूध डेअरीचा मोठा उद्योग असून गावातील 50% पेक्षा जादा मजूरांना या समुहामध्ये हाताला काम मिळालेले चारितार्थ चांगला चालतो अशा उद्योगास सलग 4 वेळ दूध उत्पादनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.