आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

गावची लोकसंख्या–1235.

  • महिला–592.
  • पुरुष–643.

गावातील एकूण घरे–243.

  • कच्ची घरे–67.
  • पक्की घरे–176.

गावातील एकूण कुटुंबे–177.

  • सर्वसाधारण–101.
  • अ.जाती–31.
  • अ.जमाती–0.
  • वि.जाती–45.