मिळालेले पुरस्कार

–गावास मिळालेले पुरस्कार–

  1. भिलवडी स्टेशन हे गाव 100% हगणदारी मुक्त झालेले. तत्कालीन राष्ट्रपती अे.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हस्ते निर्मलग्राम पुरस्कार 2005/6 मिळाला आहे.
  2. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेमध्ये राज्यस्तरीय दुसरा क्रमांक 2004–05 या वर्षात मिळाला.