वैशिष्टपुर्ण कामे
वैशिष्टपुर्ण कामे–
- गावामध्ये एक गाव एक गणपती संकल्पना 1957 पासून राबविली आहे.
- गावामध्ये 3 वर्षात एकही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही.
- गावातील सर्व घरे पती पत्नीच्या नावे लावणेत आली आहेत.
- सर्व गाव व मागासवर्गीय वस्ती एकाच रंगात रंगविली आहे.
- 100% महिला स्वयंमसहाय्यता बचत गटात सभासद आहेत.
- 100% गाव बचत ग्राम झाले आहे.
- 100% घर तेथे परसबाग आहे, सांडपाण्याचा वापर तेथे केला आहे.
- सर्व गावात 41 सोलर पथदिवे आहेत त्यामुळे विद्युत मंडळाचे रस्त्यावरील दिवे बंध करणेत आले आहे.
- पाण्याचे अंदाजपत्रक गावाने मान्य केले असून नविन पिक पध्दती तसेच पाणी व्यवस्थापन स्विकारले आहे.