धार्मिक स्थळ

धार्मिक स्थळ–

गावामध्ये लोकवर्गनिच्या सहाय्याने 10 लाख रुपये खर्च करुन हनुमान मंदिर बांधण्यात आले आहे. आसपासच्या गावातून रेल्वेस्थानकावर येणारे प्रवासी दर्शनाचा लाभ घेवून समाधान व्यक्त करतात असे हनुमान मंदिराचे बांधकाम उल्लेखनिय केले आहे.