वनसंपदा

गावची वनसंपदा–

गावामध्ये मोठया प्रमाणात वृक्षारोपन केले असून त्यामध्ये

  • आंबा 350 झाडे.
  • नारळ 600 झाडे.
  • जांभूळ 60 झाडे.
  • पेरु 15 झाडे.
  • सिताफळ 35 झाडे.

असे वृक्षारोपन गावात केले आहे.

गावामध्ये वृक्षतोड होऊ नये म्हणून कुहाड बंदिचा ठराव 2–10–2004 ठराव नं.9(4) ने केला आहे.